सन माता पिया अलमाया पण __ चीनमध्यो हाहाकार माजेवणान्या करीनाच्या संसर्गाची केंद्र युरोप आणि अमेरिकेत्त तयार झाले होते. युरोपमध्ये इटली, स्पेन या देशांध्ये करीनामूळे मोठया प्रमाणावर जीवितहानी झाली तर, अमेरिकेतही करीनीची संसर्ग वाढत आहे. अमेरिकेत्त ४ लाखाहून अधिकजणांनी करीनाची | बाधा झाली असूने १४ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाली आहे. सध्या, युरोपमध्ये करीनाचे चौन कमी होत असल्याची लक्षणे दिसत आहेत. युरोपनंतर आता करीना संसर्गाचे केंद्र पुन्ही आशियात सरकत असल्याची शक्यता वर्तवली जातेय. जपाने आणि भारतात करीनाचे रुतण सातत्याने आढळत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जपानमध्ये मागील २४ तासामध्ये सर्वाधिक करीनाचे 400 नवीन रुग्ण आढळले. चीनपाठोपाठ इराणमध्ये सर्वाधिक करीनाबाधित रुतण आढळले आहेत. पाकिस्तानमध्ये ही करीनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे आशियात करीनाचे केंद्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी काही दिवसांपूर्वीच राजधानी दौकियोसह सात राज्यां ध्ये आणीबाणी जाहीर केली. लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जपानमध्टो वृद्ध नागरिकांची | संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे करीनाबाधितांची संख्या वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असणीच्या जपानमध्ये कार्यालयांनी 'वर्क फ्रॉ हो ची सुरुवात केली आहे. दौकियोच्या रस्त्यांवर रहदारी किंचित कमी झाली आहे. जपानमध्ये ४६० हून अधिकजणांनी करीनीची संसर्ग झाला आहे. | भारतात ५७०० हून अधिकजणांनी करीनाचा संसर्ग झाला आहे. तर, १८८ जणांचा मृत्यू झाला. भारतात यापूर्वीच लॉकडाऊने घोषित करण्यात आली आहे. मात्र, करीनाबाधितांच्या वाढत्या संख्या के देशभरातील हॉटस्पॉट असलेली ठिकाणे सील करण्यात येत आहेत. सध्या देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार असून पुढील लॉकडाऊनेबाबत लवकरच घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी करीनाबाधित आढळले आहेत. त्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. जनाभरात १५ लाख १९ हजारांहून अधिकजणांनी करीनाची बाधा झाली आहे. तर, ८८ हजाराहून अधिकजणांचा मृत्यू झाली आहे. सर्वाधिक करीनाबाधितांची संख्या अमेरिकेत आढळली आहे. अमेरिकेत ४ लाखांहून अधिकजणांनी करीनाची बाधा झाली आहे तर, १४ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे तर, स्पेनमध्ये १ लाख ४८ हजारांनी करीनाची बाधा झाली आहे. स्पेनमध्ये १४ हजार ७९२ जणांचा मूत्यू झाला आहे. इटलीत करीनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इटलीत करीनाच्या आजाराने १७ हजार ६८९ जणांचे प्राण घेतले आहेत. इटलीत प्रतिदिन होणान्या मृतांच्या दरात किंचते घटे आढळून येत आहे. दुसरीकडे, करीनाच्या संसर्गाची पहिल्यादा सामना करणान्या चीनमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. चीनमध्ये ८१ हजारांहून अधिकजणांना करीनाची बाधा झाली होती. तर, ३ हजार३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. करीनाची पहिली रुग्ण आढळलेल्या बुहान शहरातील लॉकडाऊन बुधवारी संपुष्टात आली. तरीदेखीले चीनमध्टो करीनाची जोर दुसऱ्यांदा वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यादृष्टीने चीनमध्ये काळजी घेण्यात येत आहे. हे चित्र पाहाता कारीनाचे भूत जगाच्या मानगुटीवर कायमस्वरूपी बसणार असे दिसते.तेव्हा भारतीय उपखंडातील देशांनी सातत्याने सतर्क रहावे लागेल.
कारोनाचे भूत