https://youtu.be/5lXhLwvsioo
*साताऱ्यात 2 व्यक्तींना कोरोना (कोविड -19) निष्पन्न*
दुबईवरून खंडाळा आलेली 45 वर्षीय महिला
कॅलिफोर्निया येथून आलेले 63 वर्षीय वृद्ध
या दोघांना कोविड -19 चाचणीत करोना झाल्याचे निष्पन्न
*सातारकरांनी परदेशातून व परराज्यातून आलेल्या नातेवाईकांचा लक्षणे असो अथवा नसो तपशील त्वरित* *प्रशासनाला देऊन जिल्हा शल्य चिकित्सक अथवा शासकीय ** *रुग्णालय यांच्याशी संपर्क साधावा*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*Vm news marathi*
*You tube subscribe करा*
Fb - vm madhyam
*Twitter - vm news marathi*
*Wa -7888082222*