करोनाच्या पार्श्वभूमीवर आ. प्रकाश आवाडे यांचेकडून पंचगंगा नदीची पाहणी
इचलकरंजी दि. १० - करोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीची पाहणी करुन प्रदुषण संदर्भात माहिती जाणून घेतली. महिन्याभरापासून शहर आणि परिसरातील सर्वच उद्योगधंदे बंद राहिल्याने दैनंदिन होणाऱ्या औद्योगिक प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होऊन मोठ्या प्रमाणात पाणी स्वच्छ झाल्या…